सान होजे आंतरराष्ट्रीय विमानतळ

नॉर्मन वाय. मिनेटा सान होजेआंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJCआप्रविको: KSJCएफ.ए.ए. स्थळसूचक: SJC) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान होजे शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ बे एरियातील तीन मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.

नॉर्मन वाय. मिनेटा सान होजेआंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: SJCआप्रविको: KSJCएफएए स्थळसंकेत: SJC
नकाशाs
SJC_Airport_Diagram.svg
२०१४ सालचे विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सान होजे महापालिका
कोण्या शहरास सेवा सान होजे, कॅलिफोर्निया, बे एरिया, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची ६२ फू / १९ मी
संकेतस्थळ फ्लायसानहोजे.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12L/30R 11,000 3,353 काँक्रीट
12R/30L 11,000 3,353 काँक्रीट
11/29 4,599 1,402 काँक्रीट
सांख्यिकी (२०११)
विमान उड्डाणावतर्णे[] १२०,९६६
प्रवासी [] ८३,५७,३८४
सामान (मे.टन) ३९,९५२
स्रोत:

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

प्रवासी वाहतूक

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
अलास्का एअरलाइन्स ग्वादालाहारा, होनोलुलु, काहुलुइ, कैलुआ-कोना, लिहुए, पोर्टलँड (ओ), सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा A, B
अलास्का एअरलाइन्स होरायझन एरद्वारा संचलित बॉइझी, पोर्टलँड (ओ), रीनो-टाहो, सॉल्ट लेक सिटी (७ जून, २०१५ पासून) B
अलास्का एअरलाइन्स स्कायवेस्टद्वारा संचलित सॉल्ट लेक सिटी (६ जून २०१५ पर्यंत) B
ऑल निप्पॉन एरवेझ तोक्यो-नरिता A
अमेरिकन एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ A
अमेरिकन ईगल लॉस एंजेल्स A
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, मिनीयापोलिस-सेंट पॉल
मोसमी: सॉल्ट लेक सिटी
A
डेल्टा कनेक्शन लॉस एंजेल्स, सॉल्ट लेक सिटी, सिॲटल-टॅकोमा A
हैनान एअरलाइन्स बीजिंग-राजधानी (१५ जून, २०१५ पासून)[][] A
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु, काहुलुइ A
जेटब्लू एरवेझ न्यू यॉर्क-जेएफके
मोसमी: बॉस्टन
A
साउथवेस्ट एअरलाइन्स ऑस्टिन, बरबँक, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह (८ एप्रिल, २०१५ पासून), डेन्व्हर, लास व्हेगस, लॉस एंजेल्स, ओन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, फीनिक्स, पोर्टलँड (ओ), सान डियेगो, सिॲटल-टॅकोमा B
युनायटेड एअरलाइन्स डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय A
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर A
यूएस एरवेझ फीनिक्स A
व्होलारिस ग्वादालाहार A

मालवाहतूक

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान 
फेडेक्स एक्सप्रेस मेम्फिस, इंडियानापोलिस
यूपीएस एअरलाइन्स शिकागो-रॉकफोर्ड, डॅलस-फोर्ट वर्थ, दे मॉइन, लुईव्हिल, ऑन्टॅरियो, फिलाडेल्फिया

सांख्यिकी

संपादन
अंतर्देशीय गंतव्यस्थाने (डिसेंबर २०१३ - नोव्हेंबर २०१४)[]
क्र गंतव्यस्थान प्रवासी विमानकंपन्या
लॉस एंजेल्स 604,000 अमेरिकन ईगल एरलाइन्स, डेल्टा कनेक्शन, साउथवेस्ट एरलाइन्स
सिॲटल-टॅकोमा 415,000 अलास्का एरलाइन्स, डेल्टा कनेक्शन, साउथवेस्ट एरलाइन्स
फीनिक्स 363,000 साउथवेस्ट एरलाइन्स, यूएस एरवेझ
सान डियेगो 334,000 साउथवेस्ट एरलाइन्स
लास व्हेगस 324,000 साउथवेस्ट एरलाइन्स
6 ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया 315,000 साउथवेस्ट एरलाइन्स
पोर्टलँड, ओरेगन 268,000 अलास्का एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
8 डेन्व्हर 246,000 साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, युनायटेड एक्सप्रेस
9 डॅलस-फोर्ट वर्थ 211,000 अमेरिकन एरलाइन्स
10 बरबँक, कॅलिफोर्निया 205,000 साउथवेस्ट एरलाइन्स
२००२-१४ दरम्यानची वार्षिक प्रवासीसंख्या[]
वर्ष प्रवासी
२०१४ 9,385,212
२०१३ 8,783,319
2012 8,296,174
2011 8,357,384
2010 8,246,064
2009 8,321,750
2008 9,717,717
2007 10,658,389
2006 10,708,065
2005 10,755,978
2004 10,733,532
2003 10,355,975
2002 10,935,830

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "2010 North American final rankings". 2008-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ http://abc7news.com/news/plan-to-offer-non-stop-flights-from-san-jose-to-beijing/486058/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-03 रोजी पाहिले.
  4. ^ "RITA | BTS | Transtats". Feb 2015 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "San Jose Activity. Retrieved on Feb 14, 2015". 2016-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-03-27 रोजी पाहिले.