डॅलस लव्ह फील्ड ((आहसंवि: KDALआप्रविको: KDAL))हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यामधील डॅलस शहरातील विमानतळ आहे.

हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ महानगरातील डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल अधिक वर्दळ असलेला विमानतळ आहे.

येथे साउथवेस्ट एरलाइन्सचे मुख्य ठाणे आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
अलास्का एअरलाइन्स लॉस एंजेलस, पोर्टलँड (ओ) (१३ मे, २०२२पासून), सान फ्रांसिस्को, सिअॅटल-टॅकोमा [१]
डेल्टा एर लाइन्स अटलांटा [२]
जेएसएक्स Austin, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, मायामी
मोसमी: डेस्टिन-एक्झेक्युटिव्ह
[३]
साउथवेस्ट एअरलाइन्स आल्बुकर्की, आमारियो, अटलांटा, Austin, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अला.), बरबँक, चार्ल्सटन (द.कॅ.), शार्लट, शिकागो-मिडवे, शिकागो-ओ'हेर, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबस-ग्लेन, डेन्व्हर, डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच, एल पासो, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, ह्युस्टन-हॉबी, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लिटल रॉक, लाँग बीच, लॉस एंजेलस, लुईव्हिल (९ मार्च, २०२२ पर्यंत),[४] लबक, मेम्फिस, मायामी, मिडलँड-ओडेसा, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल (२ एप्रिल, २०२२ पर्यंत),[४] माँट्रोझ, मर्टल बीच, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, ओकलंड, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पनामा सिटी (फ्लो), पेन्साकोला, फीनिक्स स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओ), रॅली-ड्युरॅम, साक्रामेंटो, सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान होजे (कॅ), सव्हाना, टॅम्पा, तल्सा, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
मोसमी: बोझमन, हार्लिंजेन, नॉरफोक (३० एप्रिल, २०२२ पासून), पाम स्प्रिंग्ज, रीनो-टाहो, सारासोटा, सिअॅटल-टॅकोमा
[५]
ताओस एर मोसमी: ताओस [६]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Timetables | Alaska Airlines". March 26, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 18, 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "FLIGHT SCHEDULES". June 21, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 7, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Where we fly". November 12, 2020 रोजी पाहिले.
  4. ^ a b Griff, Zach. "Southwest adds 3 new routes, cuts 5; another 38 resume in summer schedule extension". MSN Travel. 18 December 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Check Flight Schedules". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 7, 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Taos Air (suspended) | Taos Ski Valley". Skitaos.com. 2022-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 4, 2021 रोजी पाहिले.