लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAXआप्रविको: KLAXएफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[] येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[] याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: LAXआप्रविको: KLAXएफएए स्थळसंकेत: LAX
नकाशाs
विमानतळाचे रेखाचित्र
विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लॉस एंजेल्स महापालिका
प्रचालक लॉस एंजेल्स वर्ल्ड एरपोर्ट्‌स
कोण्या शहरास सेवा लॉस एंजेल्स महानगर
स्थळ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
हब
समुद्रसपाटीपासून उंची १२६ फू / ३८ मी
संकेतस्थळ लावा.ऑर्ग
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
6L/24R ८,९२५ २,७२० काँक्रीट
6R/24L १०,२८५ ३,१३५ काँक्रीट
7L/25R १२,०९१ ३,६८५ काँक्रीट
7R/25L ११,०९६ ३,३८२ काँक्रीट
हेलिपॅड
संख्या लांबी पृष्ठभाग
फू मी
एच३ ६३ १९ काँक्रीट
सांख्यिकी
प्रवासी (२०१२) ६,३६,८८,१२१
विमानांची आवागमने (२०११) ६,०१,४१६
स्रोत: एफ.ए.ए.[]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणाऱ्या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[]

प्रवासी वाहतूक

संपादन
 
टॉम ब्रॅडली आंतरराष्ट्रीय टर्मिनलावर थांबलेली विमाने
 
एर फ्रान्सचे एरबस ए३८० टर्मिनलकडे जात आहे
 
अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर हवेत झेपावत असताना
 
अमेरिकन आरलाइन्सचे बोईंग ७५७-२००
 
एशियाना एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर टर्मिनलकडे जात आहे
 
ब्रिटिश एरवेझचे एरबस ए३८० उतरत असताना
 
ब्रिटिश एरवेझचे बोईंग ७४७-४०० हवेत झेपावत असताना
 
कॅथे पॅसिफिकचे बोईंग ७७७-३००ईआर एलएएक्सला थांबलेले असताना
 
डेल्टा एर लाइन्सचे बोईंग ७४७-४०० हवेत झेपावत असताना
 
An एमिरेट्सचे बोईंग ७७७-२००एलआर हवेत झेपावत असताना
 
हवाईयन एरलाइन्सचे बोईंग ७६७-३००ईआर हवेत झेपावते आहे तर मागे एलएएक्सचा नियंत्रणकक्ष दिसतो आहे
 
केएलएमचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
 
कोरियन एरचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
 
लुफ्तांसाचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-८
 
व्हर्जिन अटलांटिकचे विमानतळावर उतरलेले एरबस ए३४०-६००
 
युनायटेड एरलाइन्सचे बोईंग ७७७-२००ईआर हवेत झेपावताना. मागे फिजी एरवेझ आणि चायना एरलाइन्सची बोईंग ७४७-४०० उभी आहेत
 
युनायटेड एरलाइन्सचे बोईंग ७८७-८
 
युनायटेड एरलाइन्सचे "स्टार्स अँड बार्स"ची जुनी रंगसंगती असलेले एरबस ए३२०
 
यूएस एरवेझचे एरबस ए३२०-२०० निघालेले आहे तर अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७५७-२०० हवेत झेपावत आहे
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो TBIT
एरोमेक्सिको ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी-बेनितो हुआरेझ
मोसमी: कान्कुन
2
एरोमेक्सिको कनेक्ट हेर्मोसियो, हुआतुल्को,[] ला पाझ (मेक्सिको),[] लेऑन-देल बाहियो
मोसमी: कुलिआकान
2
एर बर्लिन मोसमी: ड्युसेलडोर्फ TBIT
एर कॅनडा माँत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन 2
एर कॅनडा रूज कॅल्गारी, व्हॅनकूवर 2
एर चायना बीजिंग-राजधानी 2
एर फ्रान्स पपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉल TBIT
एर न्यू झीलँड ऑकलंड, लंडन-हीथ्रो, रारोटोंगा TBIT
एर ताहिती नुइ पपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉल TBIT
अलास्का एरलाइन्स अँकरेज, ग्वादालाहारा, इहतापा-झिहुआतानेहो, मांझानियो, माझात्लान, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-नॅशनल 6
अलास्का एरलाइन्स
होरायझन एरद्वारा संचलित
लोरेतो (मेक्सिको), मॅमथ लेक्स, मेडफोर्ड, पोर्टलँड (ओरेगन), सांता रोसा, सिॲटल-टॅकोमा
मोसमी: सन व्हॅली
6
अलिटालिया मोसमी: रोम-फ्युमिसिनो TBIT
ऑल निप्पॉन एरवेझ तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता TBIT
अलेजियंट एर बेलिंगहॅम, युजीन, फार्गो, ग्रँड जंक्शन, होनोलुलू, आयडाहो फॉल्स, मेडफोर्ड, प्रोव्हो
मोसमी: बिलिंग्स, सीडार रॅपिड्स, दे मॉइन्स, फेटव्हिल-बेंटनव्हिल, ग्रेट फॉल्स, कॅलिस्पेल, मॅकॲलेन, मिसूला, माँट्रोझ, पास्को, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, तल्सा (५ जून, २०१५ पासून), विचिटा
3
अमेरिकन एरलाइन्स अटलांटा (मार्च ५, २०१५ पासून), ऑस्टिन, बॉस्टन, शिकागो ओ'हेर, कोलंबस (ओहायो), डॅलस-फोर्ट वर्थ, होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लिहुए, लंडन-हीथ्रो, मायामी, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, सेंट लुईस, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, साओ पाउलो-ग्वारुल्होस, शांघाय-पुडाँग, टॅम्पा, तोक्यो-नरिता, टोरोंटो-पियरसन, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, वेस्ट पाम बीच[]
मोसमी: ईगल-व्हेल
4
अमेरिकन ईगल आल्बुकर्की, डेन्व्हर, एडमंटन, एल पासो, युजीन, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फ्रेस्नो, ह्युस्टन-आंतरखंडीय, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, फीनिक्स, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सांता फे, तुसॉन, व्हॅनकूवर
मोसमी: ॲस्पेन
4 (Satellite)
एशियाना एरलाइन्स सोल-इंचॉन TBIT
आव्हियांका एल साल्वादोर ग्वातेमाला सिटी, सान साल्वादोर 2
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो TBIT
कॅथे पॅसिफिक हाँग काँग TBIT
चायना एरलाइन्स तैपै-ताओयुआन TBIT
चायना ईस्टर्न एरलाइन्स शांघाय-पुडोंग TBIT
चायना सदर्न एरलाइन्स ग्वांग्झू TBIT
कोपा एरलाइन्स पनामा सिटी 6
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, बेलीझ सिटी, बॉस्टन, कान्कुन, सिनसिनाटी, कोलंबस (ओ), डीट्रॉइट, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, होनोलुलु, इंडियानापोलिस, इहतापा-झिहुआतानेहो, कॅन्सस सिटी, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो,[] मांझानियो, माझात्लान, मेम्फिस, मायामी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, फीनिक्स, पोर्तो व्हायार्ता, रॅले-ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी, सान होजे (कॅ) (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून), सान होजे (कोस्ता रिका), सान साल्वादोर, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग (९ जुलै, २०१५ पासून),[] सिडनी, टॅम्पा, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता
मोसमी: लाबेरिया (को)
5, 6
डेल्टा कनेक्शन ऑस्टिन, बॉइझी, डॅलस-फोर्ट वर्थ, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, माँटेरे, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलंड (ओ), साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो (७ एप्रिल, २०१५ पासून), सान डियेगो, सान होजे (कॅ), सिॲटल-टॅकोमा, स्पोकेन, व्हॅनकूवर
मोसमी: बोझमन, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, मिसूला
5
डेल्टा शटल सॅन फ्रान्सिस्को 5
एल ॲल तेल अवीव-बेन गुरियन TBIT
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय TBIT
इथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबा, डब्लिन (दोन्ही १८ जून, २०१५ पासून)[१०] TBIT
एतिहाद एरवेझ अबु धाबी TBIT
एव्हा एर तैवान-ताओयुआन TBIT
फिजी एरवेझ नादी TBIT
फ्रंटियर एरलाइन्स डेन्व्हर 3
ग्रेट लेक्स एरलाइन्स किंगमन, मर्सेड, प्रेस्कॉट, टेल्युराइड, व्हिसालिया (८ फेब्रुवारी, २०१५ पर्यंत) 6
हवाईयन एरलाइन्स होनोलुलु, काहुलुइ
मोसमी: कैलाउ-कोना, लिहुए[११]
2
इबेरिया मोसमी: माद्रिद TBIT
जपान एरलाइन्स ओसाका-कन्साइ (२० मार्च, २०१५ पासून),[१२] तोक्यो-नरिता TBIT
जेटब्लू एरवेझ बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, न्यू यॉर्क-जेएफके 3
केएलएम ॲम्स्टरडॅम TBIT
कोरियन एर साओ पाउलो-ग्वारुल्होस, सोल-इंचॉन TBIT
लॅन एरलाइन्स लिमा, सांतियागो दे चिले TBIT
लॅन पेरू लिमा TBIT
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, म्युन्शेन TBIT
नॉर्वेजियन एर शटल
नॉर्वेजियन लाँग हॉलद्वारा संचलित
कोपनहेगन, लंडन-गॅटविक,[१३] स्टॉकहोम-आर्लांडा
मोसमी: ऑस्लो-गार्डरमोन
TBIT
फिलिपाईन एरलाइन्स मनिला TBIT
क्वांटास1 ब्रिस्बेन, मेलबर्न, सिडनी TBIT
सौदिया जेद्दाह, रियाध TBIT
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर, तोक्यो-नरिता TBIT
साउथवेस्ट एरलाइन्स आल्बुकर्की, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, एल पासो, ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस (७ जून, २०१५ पासून),[१४] डॅलस लव्ह फील्ड|डॅलस-लव्ह, लास व्हेगस, मिलवॉकी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलँड (ओ) (७ जून, २०१५ पासून),[१४] रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), तुसॉन
मोसमी: बॉइझी, ओमाहा
1
स्पिरिट एरलाइन्स क्लीव्हलँड (१६ एप्रिल, २०१५ पासून), शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर (१५ एप्रिल, २०१५ पासून),[१५] डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस,
मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल
3
सन कंट्री एरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल 2
स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स झुरिक TBIT
थाई एरवेझ बँगकॉक-सुवर्णभूमी, सोल-इंचॉन TBIT
ट्रान्सएरो एरलाइन्स मॉस्को-व्नुकोव्हो[१५] TBIT
टर्किश एरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क TBIT
युनायटेड एरलाइन्स बाल्टिमोर, बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलँड, डेन्व्हर, ग्वादालाहारा, हिलो, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मेक्सिको सिटी, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, पोर्तो व्हायार्ता, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग, सिडनी, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेस 7, 8
युनायटेड एक्सप्रेस आल्बुकर्की, ऑस्टिन, बॉइझी, कार्ल्सबाड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, डॅलस-फोर्ट वर्थ, ड्युरँगो (मेक्सिको), एल पासो, फ्रेस्नो, लास व्हेगस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, पाम स्प्रिंग्ज, फीनिक्स, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता मरिया, सिॲटल-टॅकोमा, तुसॉन, व्हॅनकूवर, विचिटी (२ मार्च, २०१५ पर्यंत)
मोसमी: ॲस्पेन, बोझमन, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, माँट्रोझ
7, 8
यूएस एरवेझ शार्लट, कोलंबस (ओ), न्यूअर्क, फीनिक्स, पिट्सबर्ग, रॅले-ड्युरॅम 6
व्हर्जिन अमेरिका बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, डॅलस-लव्ह, फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, सान फ्रांसिस्को, सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन-डलेस 3
व्हर्जिन अटलांटिक एरवेझ लंडन-हीथ्रो 2
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन, सिडनी TBIT2
व्होलारिस अग्वासकालियंतेस, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, मोरेलिया, उरुआपान, झाकातेकास 2
वेस्टजेट कॅल्गारी, एडमंटन, व्हॅनकूवर 2
नोंदी
  • युनायटेड एरलाइन्स आणि युनायटेड एक्सप्रेस मिळून येथील सर्वाधिक उडाडाणे करतात. अमेरिकन एरलाइन्स आणि अमेरिकन ईगल व साउथवेस्ट एरलाइन्सचा क्रमांक दुसरा व तिसरा लागतो. युनायटेड येथून सर्वाधिक गंतव्यस्थानांना सेवा पुरवते. अमेरिकन आणि अलास्का एरलाइन्स/होरायझन आर दुसऱ्या व तिसरऽया क्रमांकावर आहेत. डेल्टा, क्वांटास आणि युनायटेड प्रत्येकी तीन पॅसिफिकपार तर नॉर्वेजियन एर शटल तीन अटलांटिकपार गंतव्यस्थानांना सेवा पुरवतात. अलास्का/होरायझन मेक्सिकोमधील सर्वाधिक (९) ठिकाणी सेवा पुरवते.
  • ^1 क्वांटासची सेवा न्यू यॉर्क-जेएफके मार्गे असली तरी लॉस एंजेल्स आणि न्यू यॉर्क दरम्यानचे प्रवासी नेण्यास क्वांटासला पलवानगी नाही. असे प्रवासी ऑस्ट्रेलियाला जाणारे/येणारेच असले पाहिजेत.
  • ^2 व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे प्रवासी टर्मिनल ३मध्ये चेक-इन करून टॉम ब्रॅडली टर्मिनलवरून विमानात बसतात.[१६]

माल वाहतूक

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एबीएक्स एर सिनसिनाटी, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओ), सान फ्रांसिस्को, सान होजे (कॉस्टा रिका), सिॲटल-बोईंग
एरोयुनियन ग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मेक्सिको सिटी, माँटेरे
एर चायना कार्गो बीजिंग-राजधानी
एर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल टोलिडो
अलोहा एर कार्गो होनोलुलु
अमेरिफ्लाइट फीनिक्स, तुसॉन
एशियाना कार्गो सोल-इंचॉन
ॲटलास एर फेरबँक्स, गुआम
कार्गोलक्स कॅल्गारी, ग्लासगो-प्रेस्टविक, इंडियानापोलिस, लक्झेंबर्ग, मेक्सिको सिटी
कॅथे पॅसिफिक कार्गो[१७] अँकोरेज, हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेक्सिको सिटी, सान फ्रांसिस्को, व्हॅनकूवर
चायना एरलाइन्स कार्गो अँकोरेज, ओसाका-कन्साई, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
चायना कार्गो एरलाइन्स शांघाय-पुडोंग
चायना सदर्न कार्गो शांघाय-पुडोंग, व्हॅनकूवर, झ्हेंगझू [१८]
एमिरेट्स स्कायकार्गो कोपनहेगन, दुबई-अल मक्तूम, बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, झारागोझा
एव्हा एर कार्गो अँकोरेज, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेस ऑकलँड, फोर्ट वर्थ-अलायन्स, होनोलुलु, इंडियानापोलिस, मेम्फिस, न्यूअर्क, ओकलंड, पोर्टलँड (ओ), सान डियेगो, सिडनी
फ्लोरिडा वेस्ट इंटरनॅशनल एरवेझ बोगोटा
कलिट्टा एर होनोलुलु, सोल-इंचॉन
कोरियन एर कार्गो अँकोरेज, सान फ्रांसिस्को, सोल-इंचॉन, तोक्यो-नरिता
लुफ्तांसा कार्गो फ्रांकफुर्ट
मासएर ग्वादालाहारा, मेरिदा, मेक्सिको सिटी, क्वितो, विराकोपोस-कांपिनास
निप्पॉन कार्गो एरलाइन्स तोक्यो-नरिता
पोलार एर कार्गो अँकोरेज, सिनसिनाटी, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग
सिंगापूर एरलाइन्स कार्गो[१९] अँकोरेज, ब्रसेल्स, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ
सदर्न एर हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लाइपझिश-हले
युपीएस एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, लुईव्हिल
यांगत्झे रिव्हर एक्सप्रेस शांघाय-पुडोंग

संदर्भ

संपादन
  1. ^ LAX विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. मार्च १५, २००७ रोजी पाहिले.
  2. ^ "एलएएक्स वर्दळ". २०१३-०६-३८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "एलएक्स विमानतळ माहिती". २०१०-११-१८ रोजी पाहिले.
  4. ^ "Los Angeles International Airport Top 10 Carriers January 2014 through August 2014" (PDF).
  5. ^ Aeromexico Adds Los Angeles – Cancun/Huatulco Summer Service Archived 2013-07-12 at the Wayback Machine.. Routes on Line (March 11, 2013). Retrieved on August 18, 2013.
  6. ^ Aeromexico Announces its New Route Los Angeles – La Paz – Yahoo! Finance. Archived 2014-03-02 at the Wayback Machine. Finance.yahoo.com (April 3, 2013). Retrieved on July 21, 2013.
  7. ^ "Palm Beach International Airport and American Airlines announce new direct service to Los Angeles and New York" (PDF). 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 1, 2013 रोजी पाहिले.
  8. ^ Graham Smith. "Delta Air Lines and Virgin Atlantic to transfer transatlantic flights - Business Traveller".
  9. ^ "Delta to launch daily service between Los Angeles and Shanghai". 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-16 रोजी पाहिले.
  10. ^ "Ethiopian Airlines Revises Planned Dublin / Los Angeles Launch to mid-June 2015". २०१४-१०-२१ रोजी पाहिले.
  11. ^ "Hawaiian Airlines Expands Los Angeles Service Next Summer" (Press release). October 17, 2013. 2015-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 17, 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "JAL Winter 2014/2015 changes". September 4, 2014 रोजी पाहिले.
  13. ^ Newsdesk – Norwegian. Media.norwegian.com. Retrieved on September 18, 2013.
  14. ^ a b "Southwest to Operate More Daily Flights Than Any Other Airline!". Nuts About Southwest.
  15. ^ a b "Spend Less Money and Have More Fun in Denver and LA". Spirit Airlines. 2014-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 5, 2014 रोजी पाहिले.
  16. ^ व्हर्जिन ऑस्ट्रेलिया. "लॉस एंजेल्स एरपोर्ट गाइड" (इंग्लिश भाषेत). 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-१२-३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  17. ^ Check Flight Schedule. Cathay Pacific Cargo. Retrieved on July 21, 2013.
  18. ^ "China Southern Cargo Adds New Routes in W14".
  19. ^ Welcome to SIA Cargo – E timetables Archived 2013-05-17 at the Wayback Machine.. Siacargo.com. Retrieved on July 21, 2013.