बॉइझी विमानतळ (आहसंवि: BOIआप्रविको: KBOIएफ.ए.ए. स्थळसूचक: BOI) अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बॉइझी शहरात असलेला विमानतळ आहे. याला बोवेन फील्ड नावानेही ओळखले जाते.

Boise Airport-ID-05 July 1998-USGS.jpg

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एअरलाइन्स आणि अलास्का एअरलाइन्सचा वापर करतात.