एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा वायईजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ((आहसंवि: YEG, आप्रविको: CYEG) हा कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताच्या एडमंटन शहरातील विमानतळ आहे.
येथून कॅनडा, अमेरिका, युरोप आणि कॅरिबियन देशांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे वेस्टजेट आणि स्वूप या विमानवाहतूक कंपन्यांची ठाणी आहेत.