इहतापा-झिहुआतानेहो आंतरराष्ट्रीय विमानतळ

इहतापा-झिहुआतानेहो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ZIHआप्रविको: MMZH) मेक्सिकोच्या ग्वेरेरो राज्यातील विमानतळ आहे. हा विमानतळ इहतापा आणि झिहुआतानेहो शहरांना विमानसेवा पुरवतो.

येथून उत्तर अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथील प्रवासी मुख्यत्वे प्रशांत महासागर किनाऱ्याला भेट देणारे पर्यटक असतात. येथून युनायटेड एरलाइन्स, अलास्का एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स,