एर बर्लिन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजीचे बोधचीन्ह एरबर्लिन किंवा एरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एर लाइन आहे.[१] या एर लाइन ने बर्लिन टेगेल एरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे.[२] आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.
| ||||
स्थापना | १९७८ | |||
---|---|---|---|---|
हब | बर्लिन टेगल विमानतळ | |||
मुख्य शहरे |
ड्युसेलडॉर्फ हांबुर्ग म्युनिक श्टुटगार्ट पाल्मा दे मायोर्का | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | topbonus | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | १४१ | |||
ब्रीदवाक्य | Your Airline. | |||
मुख्यालय | बर्लिन | |||
संकेतस्थळ | [१] |
इतिहास
संपादनएर बर्लिन सन 1978 मध्ये पछिम बर्लिन मध्ये अमेरिकन चार्टर वापरून सुरू झाली. ती सन 1990 पर्यंत चालू होती. त्यानंतर सन 1990 ते 2000 या काळात त्याचे मालक नवीन झाले आणि त्यांनी कमी किमतीची विमाने वापरून सेवा सुरू केली. 2000 ते 2006 या काळात ती जर्मनीची दोन क्रमांकाची मोठी एर लाइन झाली. 2007 ते 2012 या काळात या एर लाइन ने विकास केला आणि इतर एर लाइन बरोबर सहकार्याची तडजोड केली.
कंपनी कामकाज
संपादनएर बर्लिन PLC ने क्षेत्र आणि फ्रॅंकफर्ट येथील नियमित शेअर बाजारात खुली भाग विक्री केली. बर्लिन, दुस्सेलडोर्फ, हंबर्ग,म्यूनिच,स्टटगर्ट येथे अनाधिकारीक पद्दतीने शेअर खरेदी विक्री नियमित होत असते. डिसेंबर 2011 पासून एर बर्लिनचे एटीहाड एरवेझ यांचे सर्वात ज्यास्त भाग आहेत. सध्याचे मुख्य भाग धारक 5% पेक्षा जास्त आहेत. त्याची विगटवारी खालील प्रमाणे आहे.
नाव | भागधारणा
% |
---|---|
इतिहाड
एरवेझ PJSC |
29.21 |
ESAS
होल्डिंग AS ( पेगसुस एर लाइन यांची मालकी ) |
12.02 |
हंस-
जोचिम क्नीप्स |
5.48 |
इतर
भाग धारक |
53.29 |
एकूण | 100.00 |
व्यवसायाची झलक
संपादन31 डिसेंबर पर्यंत चालू वर्ष्याचा निकी सह बर्लिन एरवेझ संघाचा व्यवसाय झलक खाली दर्शविली आहे.
2006 | 2007 | 2008 | 2009 | 2010 | 2011 | 2012 | 2013 | 2014 | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उलाढाल | 1575 | 2537 | 3401 | 3240 | 3850 | 4227 | 4312 | 4147 | 4160 |
निव्वळ
नफा |
40.1 | 21.0 | -75.0 | -9.5 | -106.30 | -420.4 | 6.8 | -315.5 | -376.7 |
एकूण
कर्मचारी |
4108 | 8360 | 8311 | 8278 | 8900 | 9113 | 9284 | 8905 | 8440 |
एकूण
प्रवाशी (M) |
19.7 | 27.9 | 28.06 | 27.9 | 34.9 | 35.3 | 33.3 | 31.5 | 31.7 |
प्रवाशी
वजन स्थिति % |
75.3 | 77.3 | 78.4 | 77.5 | 76.8 | 84.5 | 83.6 | 84.9 | 83.5 |
वर्षभरातील
एकूण विमाने |
117 | 124 | 125 | 152 | 169 | 170 | 155 | 140 | 149 |
उपलब्ध
माहिती क्रंमांक |
(93) | (94) | (95) | (96) | (97) | (98) | (99) | (100) | (3) |
वैमानिक प्रशिक्षण
संपादनबर्लिन एर लाइन्स ने TFC कौफर वैमानिक प्रशिक्षण केंद्राबरोबर करार करून वैमानिक प्रशिक्षण योजना सन 2007 पासून कार्यान्वित केली. विमान प्रशिक्षणार्थीनी आधुनिक पद्दतीचे व्यवसायाला साजेशे वैमानिक प्रशिक्षण 24 महिन्यात पूर्ण केले. बर्लिन एर लाइन वैमानिक प्रशिक्षण केंद्र जर्मनीतील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले की ज्याने जर्मन वैमानिक कला (एविएशन) खात्याकडून फेब्रुवारी 2009 मध्ये मल्टि – क्र्यु पायलट लायसेन्स प्राप्त केले.
तांत्रिक सेवा
संपादनबर्लिन एर लाइन संघाचा बर्लिन एर हा तांत्रिक विभाग आहे. तो EASA पार्ट - 145 या खात्रीच्या (certified) व्यवस्थापन संघटनेतील जवळ जवळ 1200 कर्मचारी संपूर्ण युरोप मध्ये बर्लिन एर संघामार्फत ग्राहक सेवा देतात.[३]
गंतव्यस्थाने
संपादनडिसेंबर २०१५ च्या सुमारास एर बर्लिन आपल्या ११८ विमानांच्या ताफ्यानिशा ३६ देशांतून[४] किफायतशीर नियमित विमान सेवा पुरवीत होती. यांत कांही युरोपमधील मोठी शहरे, सुट्टी घालवण्यासाठी रम्य ठिकाणे, भूमध्यसागरीय विभाग, कॅनेरी द्वीपसमूह, उत्तर आफ्रिका, तसेच अमेरिका, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक शहरांचासमावेश आहे.
सह भागीदारी करार
संपादनबर्लिन एरलाइन्सचे डिसेंबर २०१५ च्या सुमारास खालील विमान कंपन्यांशी कायदेशीर करार केलेले होते. :
विमान ताफा
संपादनजानेवारी 2016 अखेर बर्लिन एर लाइनचे विन संच्यात खालील विमाने होती.[५]
विमाने | सेवेत | मागणी | C | Y | एकूण | शेरा |
---|---|---|---|---|---|---|
एरबस
A319-100 |
4 | 150 | 150 | |||
एरबस
A320-200 |
47 | 180 | 180 | 6
विमानाचे दर्शनी भाग सजविलेले आहेत | ||
एर
बस A321-200 |
19 | 2(106) | 210 | 210 | 7विमानांचे
दर्शनी सजविलेली आहेत | |
एर
बस A330-200 |
14 | 19 | 271
336 |
290
336 |
मार्च
2016 मध्ये त्याचे 290 आसन व्यवस्थेत रूपांतर केले आहे.(108) | |
बोइंग
737 -700 |
6 | 144 | 144 | TUI
मार्फत 2019 पर्यंत चालविली जाणार आहेत. (109) | ||
बोइंग
737 – 800 |
25 | 186 | 186 | 2016
ही बंद होणार आहेत | ||
बोंबर्डीर
दश 8Q400 |
17 | 76 | 76 | लुफ्ता
वाल्टर चालवितात | ||
साब
2000 |
2 | 50 | 50 | 30/4/2016
पर्यंत डार्विन एरलाइन चालवनार आहे. | ||
एकूण | 134 | 2 |
प्रवासी सेवा
संपादनबर्लिन एर लाइन्सची विमाने स्वच्छ आहेतच शिवाय विमानात प्रवाश्यांना अल्पोपअहार, पेये तसेच दैनिक साप्ताहिक मोफत पुरविली जातात. दूर प्रवासाच्या विमानात गरम गरम जेवण मोफत दिले जाते. 60 मिनिटे किंवा त्यापेक्षा ज्यादा प्रवास काळ असणाऱ्या विमानात स्यल्ट बेटावरील प्रशिद्द असणाऱ्या “संसिबर” या उपअहार ग्रहातील स्वादिष्ट जेवण दिले जाते. ही एर लाइन प्रवाश्यांना विमानात मनोरंजन, खास आसन व्यवस्था आणि खात्रिची विमान कनेक्टीव्हिटी असते.
महत्त्वाचे विमान मार्ग
संपादन- कोह समुई ते बँकॉक साप्ताहिक विमान सेवा
- लंडन ते एडीनबर्ग साप्ताहिक विमान सेवा
- ग्लासगो ते लंडन साप्ताहिक विमान सेवा
या शिवाय इतर महत्त्वाच्या विमान सेवा खालील प्रमाणे आहेत.
- एर बर्लिन मुंबई अबु धाबी
- एर बर्लिन न्यू दिल्ली अबु धाबी
- एर बर्लिन हैदराबाद अबु धाबी
- एर बर्लिन कोचीन अबु धाबी
- एर बर्लिन बंगलोर अबु धाबी
- एर बर्लिन चेन्नई अबु धाबी
- एर बर्लिन कलकत्ता अबु धाबी
- एर बर्लिन दुस्सेल्दोर्फ म्यूनिच
- एर बर्लिन म्यूनिच बर्लिन
- एर बर्लिन बर्लिन म्यूनिच
- एर बर्लिन म्यूनिच दुस्सेल्दोर्फ
- एर बर्लिन कलोन बर्लिन
- एर बर्लिन लंडन एडीनबर्ग
- एर बर्लिन लंडन ग्लासगो
- एर बर्लिन कलोन म्यूनिच
- एर बर्लिन बर्लिन कलोन
- एर बर्लिन दुस्सेल्दोर्फ बर्लिन
- एर बर्लिन बर्लिन दुस्सेल्दोर्फ
- एर बर्लिन बँकॉक कोह समुती
- एर बर्लिन हंबर्ग म्यूनिच
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "रणनीति और व्यापार मॉडल".
- ^ "बर्लिन टेगेल स्टील एयर बर्लिनस् #१ बेस".
- ^ "एयर बर्लिन सेवा". 2015-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-02 रोजी पाहिले.
- ^ "एयरलाइन नेटवर्क ऑफ डेस्टिनेशन". 2017-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-02 रोजी पाहिले.
- ^ "एयर बर्लिन फ्लीट डिटेल्स ॲंण्ड हिंस्ट्री".
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |