वनवर्ल्ड ही एक विमान कंपन्यांची संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.

वनवर्ल्डचा लोगो
वनवर्ल्डचा लोगो रंगवलेले अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

वनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीमस्टार अलायन्स ह्या इतर दोन संघटना आहेत.

सदस्य

संपादन
सदस्य कंपनी[] कधीपासून
  एर बर्लिन 20 March 2012
  अमेरिकन एरलाइन्स 1 February 1999
  ब्रिटिश एरवेझ 1 February 1999
  कॅथे पॅसिफिक 1 February 1999
  फिनएर 1 September 1999
  आयबेरिया 1 September 1999
  जपान एरलाइन्स 1 April 2007
  एल.ए.एन. एरलाइन्स 1 June 2000
  मलेशिया एरलाइन्स 1 February 2013
  क्वांटास 1 February 1999
  कतार एरवेझ 30 October 2013
  रॉयल जॉर्डेनियन 1 April 2007
  एस७ एरलाइन्स 15 November 2010
  श्रीलंकन एरलाइन्स 1 May 2014
  टी.ए.एम. एरलाइन्स 31 March 2014

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Oneworld member airlines". Oneworld. 8 August 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत