स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमान कंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.

स्टार अलायन्सचा लोगो

स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीमवनवर्ल्ड ह्या इतर दोन संघटना आहेत.

सदस्य

संपादन
सदस्य एरलाइन सामील
  एड्रिया एरवेझ 18 November 2004
  एजियन एरलाइन्स 30 June 2010
  एर कॅनडा 14 May 1997
  एर चायना 12 December 2007
  एर इंडिया 11 July 2014
  एर न्यू झीलंड 30 March 1999
  ऑल निप्पोन एरवेझ 15 October 1999
  एशियाना एरलाइन्स 28 March 2003
  ऑस्ट्रियन एरलाइन्स 26 March 2000
  आव्हियांका 21 June 2012
  ब्रसेल्स एरलाइन्स 9 December 2009
  कोपा एरलाइन्स 21 June 2012
  क्रोएशिया एरलाइन्स 18 November 2004
  इजिप्तएर 11 July 2008
  इथियोपियन एरलाइन्स 13 December 2011
  ई.व्ही.ए. एर 18 June 2013
  एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स 26 October 2003
  लुफ्तान्सा 14 May 1997
 
  स्कँडिनेव्हियन एरलाइन्स
 
14 May 1997
  षेंचेन एरलाइन्स 29 November 2012
  सिंगापूर एरलाइन्स 1 April 2000
  साउथ आफ्रिकन एरवेझ 10 April 2006
  स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स 10 April 2006
  टी.ए.पी. पोर्तुगाल 14 March 2005
  थाई एरवेझ 14 May 1997
  तुर्की एरलाइन्स 1 April 2008
  युनायटेड एरलाइन्स 14 May 1997

बाह्य दुवे

संपादन