टी.ए.पी. पोर्तुगाल (TAP Portugal) ही पोर्तुगाल देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली टी.ए.पी. पोर्तुगाल युरोप व जगातील ३८ देशांतील ८८ शहरांना विमानसेवा पुरवते. लिस्बनजवळील लिस्बन पोर्तेला विमानतळावर प्रमुख तळ असलेली टी.ए.पी. पोर्तुगाल २००५ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

टी.ए.पी. पोर्तुगाल
TAP Portugal Logo.svg
आय.ए.टी.ए.
TP
आय.सी.ए.ओ.
TAP
कॉलसाईन
AIR PORTUGAL
स्थापना १४ मार्च १९४५
हब लिस्बन पोर्तेला विमानतळ (लिस्बन)
मुख्य शहरे पोर्तो
मादेईरा
फ्रिक्वेंट फ्लायर टी.ए.पी. व्हिक्टोरिया
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ७७
गंतव्यस्थाने ८८
ब्रीदवाक्य With Arms Wide Open
मुख्यालय लिस्बन, पोर्तुगाल
संकेतस्थळ http://www.flytap.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे टी.ए.पी. पोर्तुगालचे एअरबस ए३१९ विमान

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: