मादेईरा हा अटलांटिक महासागरातील एका बेटावर वसलेला पोर्तुगाल देशाचा स्वायत्त विभाग आहे. मादेईरा आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून ५८० किमी पश्चिमेला आहे.

मादेईरा
Região Autónoma da Madeira
Madeira Autonomous Region
मादेईराचा ध्वज मादेईराचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मादेईराचे स्थान
मादेईराचे स्थान
मादेईराचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
फुंकल
अधिकृत भाषा पोर्तुगीज
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८२८ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,४५,८०६
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २९५/किमी²
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा