एर नॉस्ट्रम (स्पॅनिश: Air Nostrum, Líneas Aéreas del Mediterráneo, S.A.; जुने नाव: आयबेरिया रिजनल) ही स्पेन देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एर नॉस्ट्रम आयबेरिया ह्या स्पेनमधील सर्वात मोठ्या विमानवाहतूक कंपनीची उपकंपनी आहे. सध्या एर नॉस्ट्रममार्फत स्पेनमधील ९१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

एर नॉस्ट्रम
आय.ए.टी.ए.
YW
आय.सी.ए.ओ.
ANE
कॉलसाईन
NOSTRUM AIR
हब बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
वालेन्सिया
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ४०
मुख्यालय वालेन्सिया, वालेन्सिया संघ
मालागा विमानतळाकडे निघालेले एर नॉस्ट्रमचे एटीआर ७२ विमान

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: