सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ

(सान डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SANआप्रविको: KSANएफ.ए.ए. स्थळसूचक: SAN) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियेगो शहरात असलेला विमानतळ आहे.

सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Lindbergh Field
आहसंवि: SANआप्रविको: KSANएफएए स्थळसंकेत: SAN
WMO: 72290
नकाशाs
विमानतळाचेएफएए रेखाचित्र
विमानतळाचेएफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक सॅन डियेगो काउंटी प्रादेशिक विमानतळ ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा सॅन डियेगो
स्थळ नॉर्थ हार्बर ड्राइव्ह
सॅन डियेगो, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची १७ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 32°44′01″N 117°11′23″W / 32.73361°N 117.18972°W / 32.73361; -117.18972
संकेतस्थळ www.san.org
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
9/27 ९,४०० २,८६५ डांबरी/काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
एकूण प्रवासी १,८७,५६,९९७
आंतरराष्ट्रीय प्रवासी ६,७२,९७२
देशांतर्गत प्रवासी (जुलै २०१४) १७,६६,३८५
स्रोत: एरपोर्ट ऑथोरिटी[१]

कॉन्व्हेर या विमानोत्पादक कंपनीचा कारखाना येथून जवळ होता आणि ही कंपनी या विमानतळाचा उपयोग आपल्या चाचण्यांसाठी तसेच तयार झालेली विमाने पोचविण्यासाठी करीत.[२]

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

येथून साउथवेस्ट एरलाइन्स (४२.७%), अमेरिकन एरलाइन्स (१४.०%), युनायटेड एरलाइन्स (११.२%), अलास्का एरलाइन्स (१०.१%) आणि डेल्टा एर लाइन्स (९.९%) या विमानकंपन्यांची उड्डाणे आहेत.[३] यात अंतर्देशीय गंतव्यस्थानांबरोबरच कॅनडा, मेक्सिको, जपान आणि युनायटेड किंग्डममधील शहरांचा समावेश होतो.

प्रवासी संपादन

विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एर कॅनडा रूज टोराँटो-पीयर्सन 2
अलास्का एअरलाइन्स बॉस्टन, होनोलुलु, काहुलुइ-मौइ, कैलुआ-कोना, लिहुए, ओरलँडो, पोर्टलंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा 1
अलास्का एअरलाइन्स
होरायझन एरद्वारा संचलित
माँटेरे, सांता रोसा (कॅ)
मोसमी: मॅमथ लेक्स
1
अलास्का एअरलाइन्स
स्कायवेस्ट एअरलाइन्सद्वारा संचलित
बॉइझी, फ्रेस्नो, सॉल्ट लेक सिटी 1
अलेजियंट एर मोसमी: बेलिंगहॅम 2
अमेरिकन एअरलाइन्स शार्लट-डग्लस, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ, फीनिक्स 2
अमेरिकन ईगल लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ 2
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो 2
डेल्टा एर लाइन्स हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यू यॉर्क-जेएफके, सॉल्ट लेक सिटी
मोसमी: लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान होजे देल काबो
2
डेल्टा कनेक्शन लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिॲटल-टॅकोमा
मोसमी: सॉल्ट लेक सिटी
2
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर 1
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु 2
जपान एअरलाइन्स तोक्यो-नरिता 2
जेटब्लू एरवेझ बॉस्टन, न्यू यॉर्क-जेएफके 2
सीपोर्ट एअरलाइन्स बरबँक, इंपिरियल, सान फेलिपे 1
साउथवेस्ट एअरलाइन्स आल्बुकर्की, हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑस्टिन, बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, ह्युस्टन-हॉबी, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, नॅशव्हिल, न्यू ऑरलिअन्स, ओकलंड, ओरलँडो, फीनिक्स, पोर्टलंड (ओ), रीनो-टाहो, साक्रामेंटो, सान अँटोनियो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सिॲटल-टॅकोमा, तुसॉन
मोसमी: मिलवॉकी, सेंट लुईस, वॉशिंग्टन-डलेस
1
स्पिरिट एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस, सान होजे देल काबो 2
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल 2
युनायटेड एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस 2
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को 2
व्हर्जिन अमेरिका सान फ्रांसिस्को 2
व्होलारिस ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी 2
वेस्टजेट कॅल्गारी 2

मालवाहतूक संपादन

विमानकंपनी गंतव्यस्थान 
डीएचएल एक्सप्रेस
ॲटलास एरद्वारा संचलित
सिनसिनाटी-नॉर्दर्न केंटकी, फीनिक्स
फेडेक्स एक्सप्रेस इंडियानापोलिस,मेम्फिस, ओकलंड, ऑन्टॅरियो, लॉस एंजेलस
युपीएस एअरलाइन्स होनोलुलु, लुईव्हिल

संदर्भ संपादन

  1. ^ "San Diego International Airport Serves Record Number of Passengers in 2014". 2015-02-06 रोजी पाहिले.
  2. ^ "San Diego Air and Space Museum". September 15, 2013. September 15, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "San Diego International Airport: successfully fighting to grow, despite opposition to relocation". January 16, 2015. March 1, 2015 रोजी पाहिले.