सॅन डियेगो
सॅन डिएगो (इंग्लिश: San Diego; पर्यायी उच्चार: सान दियेगो) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात मेक्सिको देशाच्या सीमेजवळ वसलेले आहे. लोकसंख्येनुसार सॅन डिएगो हे अमेरिकेतील ८ वे मोठे शहर आहे.
सॅन डियेगो San Diego |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | अमेरिका | ||
राज्य | कॅलिफोर्निया | ||
जिल्हा | सॅन डियेगो काउंटी | ||
स्थापना वर्ष | जानेवारी १६, इ.स. १७६९ | ||
क्षेत्रफळ | ९६३.३ चौ. किमी (३७१.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २२ फूट (६.७ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १३,५९,१३२ | ||
- घनता | १,६११.९ /चौ. किमी (४,१७५ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | ||
http://www.sandiego.gov |
मेक्सिकोचे तिहुआना हे शहर आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे वसले आहे.
वाहतूक
संपादनसान डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |