तुसॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुसॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TUSआप्रविको: KTUSएफ.ए.ए. स्थळसूचक: TUS) हा अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील तुसॉन शहरातील विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील निवडक प्रमुख शहरे आणि मेक्सिकोमधील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

Tucson Airport from the sky, July 2013.jpg