प्रोव्हो म्युनिसिपल विमानतळ
प्रोव्हो म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: PVU, आप्रविको: KPVU, एफ.ए.ए. स्थळसूचक: PVU) हा अमेरिकेच्या युटा राज्यातील प्रोव्हो शहरात असलेला विमानतळ आहे. येथून अलेजियंट एर आणि ब्रीझ एरवेझ पश्चिम अमेरिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवितात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |