ईगल काउंटी प्रादेशिक विमानतळ

ईगल काउंटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: EGEआप्रविको: KEGEएफ.ए.ए. स्थळसूचक: EGE), व्हेल-ईगल विमानतळ तथा ईगल-व्हेल विमानतळ हा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील जिप्सम गावात असलेला विमानतळ आहे. ईगल गावापासून ४ मैल आणि व्हेलपासून ३७ मैलांवर आहे. ६३२ एकर (२५६ ha) विस्ताराच्या या विमानतळावर एक धावपट्टी आहे. हा विमानतळ उड्डाण आणि अवतरणांसाठी अतिकठीण समजला जातो.

Eagle County Regional Airport
चित्र:Eagle County Regional Airport Logo.png
आहसंवि: EGEआप्रविको: KEGEएफएए स्थळसंकेत: EGE
नकाशाs
FAA diagram
FAA diagram
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक ईगल काउंटी
कोण्या शहरास सेवा व्हेल आणि ईगल काउंटी, कॉलोराडो
स्थळ जिप्सम (कॉलोराडो)
समुद्रसपाटीपासून उंची 6,547 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 39°38′33″N 106°55′04″W / 39.64250°N 106.91778°W / 39.64250; -106.91778गुणक: 39°38′33″N 106°55′04″W / 39.64250°N 106.91778°W / 39.64250; -106.91778
संकेतस्थळ www.flyvail.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
07/25 9,000 Asphalt
सांख्यिकी
Total passengers served साचा:Nobreak 341,000
विमान उड्डाणावतरणे (२०१७) ४१,९००
Based aircraft (2018) 89
Source: Federal Aviation Administration,[१] official site[२]
नवीन इमारत

या विमानतळावरील वर्दळ मुख्यत्वे हंगामी असते आणि हिवाळ्यात अधिक नियोजित उड्डाणे असतात. स्की हंगामात हा विमानतळ डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर सर्वाधिक व्यस्त विमातळ असतो. येथून व्हेल आणि बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट येथून जवळ आहेत. अॅस्पेन विमानतळावरील हवामानावर विसंबून राहण्याऐवजी अनेक प्रवासी येथे येण्यास पसंती देतात. हा विमानतळ आय-७० महामार्गाद्वारे व्हेलपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स या विमानतळावर वर्षभर सेवा देतात.

विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिकन एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ
हंगामी: शिकागो ओ'हेर, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया
अमेरिकन ईगल हंगामी: ऑस्टिन, लॉस एंजेलस, फीनिक्स-स्काय हार्बर
डेल्टा एर लाइन्स हंगामी: अटलांटा
डेल्टा कनेक्शन हंगामी: सॉल्ट लेक सिटी
युनायटेड एरलाइन्स हंगामी: शिकागो-ओ'हेर, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर
हंगामी: लॉस एंजेलस, सान फ्रांसिस्को

सांख्यिकी

संपादन
देशांतर्गत गंतव्यस्थाने
(ऑगस्ट २०२१ - जुलै २०२२) [३]
क्र विमानतळ प्रवासी वाहक
डॅलस/फोर्ट वर्थ ७१,९९० अमेरिकन एरलाइन्स
2 डेन्व्हर ५३,५५० संयुक्त
3 अटलांटा १९,१२० डेल्टा
4 शिकागो-ओ'हेर १७,६७० अमेरिकन, युनायटेड
मायामी, फ्लोरिडा १२,२१० अमेरिकन
6 न्यूअर्क 10,800 युनायटेड एरलाइन्स
न्यू यॉर्क-जेएफके ९,९९० अमेरिकन
8 ह्यूस्टन-इंटरकॉन्टिनेंटल ८,७७० संयुक्त
लॉस एंजेलस ३,९२० अमेरिकन, युनायटेड
10 सान फ्रान्सिस्को ३,३६० संयुक्त
विमानकंपन्या
क्र विमानसेवा प्रवासी भाग
अमेरिकन एरलाइन्स १९४,००० ४५.४२%
2 स्कायवेस्ट एरलाइन्स 135,000 31.47%
3 युनायटेड एरलाइन्स ६०,२५० 14.09%
4 डेल्टा एर लाइन्स ३८,६२० 9.03%

संदर्भ

संपादन
  1. ^ EGE विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective December 30, 2021.
  2. ^ [१] Archived 2019-07-01 at the Wayback Machine., official site
  3. ^ "Eagle, CO: Eagle Airport (EGE)". Bureau of Transportation Statistics. July 2022. October 20, 2022 रोजी पाहिले.