हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ
हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४]
मॅककरान आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: LAS – आप्रविको: KLAS – एफएए स्थळसंकेत: LAS – WMO: 72386 | |||
नकाशाs | |||
एफएए रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | क्लार्क काउंटी | ||
प्रचालक | क्लार्क काउंटी हवाई वाहतूक विभाग | ||
कोण्या शहरास सेवा | लास व्हेगस, नेव्हाडा,हेंडरसन, नेव्हाडा, नॉर्थ लास व्हेगस, नेव्हाडा | ||
स्थळ | पॅरेडाइझ, नेव्हाडा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,१८१ फू / ६६५ मी | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
1L/19R | ८,९८८ | २,७४० | कॉंक्रीट |
1R/19L | ९,७७१ | २,९७८ | कॉंक्रीट |
7L/25R | १४,५१२ | ४,४२३ | आस्फाल्ट |
7R/25L | १०,५२५ | ३,२०८ | कॉंक्रीट |
सांख्यिकी (२०१४) | |||
उड्डाणावतरणे | ५,२७,७३९ | ||
प्रवासी | ४,२८,६९,५१७ | ||
येथे स्थित विमाने | १३० | ||
स्रोत: एसीआ.[१] आणि एफएए[२] |
हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५]
मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६]
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनप्रवासी
संपादनमालवाहतूक
संपादनऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०]
विमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
अलोहा एर कार्गो | होनोलुलु |
फेडेक्स एक्सप्रेस | मेम्फिस, ओकलंड, रीनो-टाहो |
यूपीएस एअरलाइन्स | लुईव्हिल, ऑन्टारियो |
इतर कंपन्या
संपादन- Fixed base operators
- सिग्नेचर फ्लाइट सपोर्ट,[२१] ही बीबीए एव्हियेशन या कंपनीच्या मालकीची सुविधा खाजगी विमानांना सेवा पुरविते.
- द लास व्हेगस एक्झेक्युटिव्ह एर टर्मिनल ही मॅकक्वारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या कंपनीच्या मालकीची सुविधा[२२] खाजगी विमानांना सेवा पुरविते.
- हेलिकॉप्टर कंपन्या:
- ईजी अँड जी वायुसेवा मॅककॅरनपासून दक्षिण नेव्हाडातील यू.एस. डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या विविध ठिकाणी तसेच टोनोपाह चाचणी केन्द्राला विमानसेवा पुरवते.
- ह्यूस एव्हियेशन
संदर्भ
संपादन- ^ a b [१] Archived 2016-03-03 at the Wayback Machine.. Aci.aero. Retrieved August 11, 2014.
- ^ LAS विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ
- ^ Hall-Patton, Mark. "McCarran International Airport" Archived 2016-04-26 at the Wayback Machine., Online Nevada Encyclopedia (ONE), September 27, 2010. Retrieved August 11, 2014.
- ^ "Las Vegas' McCarran International Airport to be renamed after ex-Nevada Sen. Harry Reid". USA Today (इंग्रजी भाषेत). Las Vegas: Gannett. Associated Press. November 19, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Spirit Airlines Opens Crew and Maintenance Base at Las Vegas McCarran International Airport and Starting Twice Daily Non-Stop Service to Phoenix-Mesa". February 7, 2012. 2015-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 7, 2012 रोजी पाहिले.
- ^ "Traffic Movements 2012 Final from Airports Council International". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-19 रोजी पाहिले.
- ^ "Allegiant Air Adds 17 New Routes from Nov 2015". Airline Route. August 13, 2015. August 14, 2015 रोजी पाहिले.
- ^ British Airways Further Expands London Heathrow – Las Vegas Flights from May 2016. Airline Route. October 22, 2015. Retrieved October 22, 2015.
- ^ DELTA Adds San Jose CA – Las Vegas Route from late-Dec 2015. Airline Route. November 1, 2015. Retrieved November 1, 2015.
- ^ Service, नॅशनल एरलाइन्स, Retrieved 2015-10-01
- ^ व्हेलोडा, रिचर्ड एन. (April 21, 2015). "Carrier to begin nonstop Las Vegas service to Stockholm, Copenhagen". Las Vegas Review-Journal. April 21, 2015 रोजी पाहिले.
- ^ Steer, Jen (October 27, 2015). Southwest Airlines ends Akron-Canton Airport nonstop service to Tampa, Las Vegas Archived 2015-11-01 at the Wayback Machine.. Fox 8 Cleveland. Retrieved October 27, 2015.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-09 रोजी पाहिले.
- ^ "Spirit Airlines Adds Las Vegas – New Orleans Route from Nov 2015". Airline Route. August 14, 2015. August 15, 2015 रोजी पाहिले.
- ^ फेडेरॉफ, स्टेसी (August 3, 2015). "Spirit ending nonstop flights from Arnold Palmer Regional to Chicago, Las Vegas". TribLIVE. August 15, 2015 रोजी पाहिले.
- ^ Next Stop: the Emerald City! Spirit Airlines Announces New Service to Seattle-Tacoma (Press release). Miramar, Florida: Spirit Airlines. GlobeNewswire. Retrieved November 5, 2015.
- ^ Velotta, Richard N. (October 15, 2015). Virgin America Airlines expanding with Las Vegas-Dallas flights. लास व्हेगस रिव्ह्यू-जर्नल. Retrieved October 15, 2015.
- ^ "Cargo" Archived 2015-10-17 at the Wayback Machine., Clark County Department of Aviation (DOA), 2012. Retrieved August 12, 2014.
- ^ Hansen, Kyle B. "McCarran air cargo center to open in October", Las Vegas Sun, September 9, 2010. Retrieved August 12, 2014.
- ^ [२] Archived 2015-10-17 at the Wayback Machine.. Clark County Department of Aviation (DOA). Retrieved August 11, 2014.
- ^ "संग्रहित प्रत". 2007-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-09 रोजी पाहिले.
- ^ "Eagle Aviation Resources". Investing.businessweek.com. २०१३-०९-०६ रोजी पाहिले.