शिकागो रॉकफर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ

(शिकागो-रॉकफोर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

शिकागो रॉकफर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RFDआप्रविको: KRFDएफ.ए.ए. स्थळसूचक: RFD) अमेरिकेच्या शिकागो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणि शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळांसह शिकागोतील तीन मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.

शिकागो रॉकफोर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ
एफएए नकाशा
आहसंवि: RFDआप्रविको: KRFDएफएए स्थळसंकेत: RFD
WMO: 72543
नकाशाs
एफ.ए.ए. रेखाचित्र
एफ.ए.ए. रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ग्रेटर रॉकफर्ड एरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा शिकागो
स्थळ विनेबेगो काउंटी, इलिनॉय, शिकागोजवळ
समुद्रसपाटीपासून उंची ७४२ फू / २२६ मी
संकेतस्थळ फ्लायआरएफडी.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
डांबरी
डांबरी/काँक्रीट
सांख्यिकी (२०१२)
उड्डाणावतरणे ४१,२०४
येथे स्थित विमाने ११४
प्रवासी १,०६,४१२
स्रोत: एफएए]][][][]

यूपीएस एरलाइन्स या विमानतळावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Passenger Boarding (Enplanement) and All-Cargo Data for U.S. Airports, Federal Aviation Administration, FAA.gov
  2. ^ FAA CY12 Cargo Airports
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FAA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही