गॅटविक विमानतळ (Gatwick Airport) (आहसंवि: LGWआप्रविको: EGKK) हा युनायटेड किंग्डम देशाच्या वेस्ट ससेक्स काउंटीमधील एक विमानतळ आहे. लंडन शहराच्या २९.५ मैल (४७.५ किमी) दक्षिणेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार लंडन हीथ्रोखालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

गॅटविक विमानतळ
आहसंवि: LGWआप्रविको: EGKK
LGW is located in इंग्लंड
LGW
LGW
इंग्लंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ग्रेटर लंडन
स्थळ क्रॉली, वेस्ट ससेक्स
हब ब्रिटिश एरवेझ
एर लिंगस
समुद्रसपाटीपासून उंची २०३ फू / ६२ मी
गुणक (भौगोलिक) 51°8′53″N 0°11′25″W / 51.14806°N 0.19028°W / 51.14806; -0.19028
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
08L/26R 2,565 डांबरी
08R/26L 3,316 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ३,८१,०३,६६७ ७.५%
विमाने २,५९,९६२ ३.८%
स्रोत: Statistics from the UK Civil Aviation Authority[]
येथे उतर असलेले एमिरेट्सचे बोईंग ७७७ विमान

संदर्भ

संपादन
  1. ^ "CAA: Annual UK Airport Statistics". UK Civil Aviation Authority. 26 March 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन