हेलिकॉप्टर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हेलिकॉप्टर हे एक प्रकारचे घूर्णकयान (रोटरक्राफ्ट) असते, ज्यात 'उचल' व 'प्रणोद'(रेटा) हे घूर्णकाद्वारे पुरविल्या जातात. हा फ्रेंच शब्द आहे. याद्वारे हेलिकॉप्टर हे सरळ वरच्या दिशेने उडू शकते किंवा सरळ खाली उतरू शकते तसेच ते सभोवती, समोर किंवा मागेही उडू शकते. यामूळे, ते कठिण व कोंदट, गजबजलेल्या जागेत किंवा वस्तीपासून दूर असलेल्या जागेत, साध्या विमानापेक्षा कितीतरी चांगल्या तऱ्हेने वापरण्यात येऊ शकते.
इतिहास
संपादन
प्रथम उड्डाण
संपादनप्रारंभीचा विकास
संपादनटर्बाईन
संपादनवापर
संपादन-
फ्लोरिडा
-
Bell 205 dropping water on fire
-
AgustaWestland Apache attack helicopter
-
HH-65 Dolphin demonstrating hoist rescue capability