दे मॉईन आंतरराष्ट्रीय विमानतळ

(दे मॉइन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

दे मॉइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DSMआप्रविको: KDSMएफ.ए.ए. स्थळसूचक: DSM) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील देमॉइन शहराचा विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून युनायटेड एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरी येथून अमेरिका सोडून कोणत्याही देशास विमानसेवा उपलब्ध नाही.