दे मॉईन (आयोवा)

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी
(देमॉइन या पानावरून पुनर्निर्देशित)


दे मॉईन (इंग्लिश: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात.

दे मॉईन
Des Moines
अमेरिकामधील शहर


ध्वज
दे मॉईन is located in आयोवा
दे मॉईन
दे मॉईन
दे मॉईनचे आयोवामधील स्थान
दे मॉईन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
दे मॉईन
दे मॉईन
दे मॉईनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°35′27″N 93°37′15″W / 41.59083°N 93.62083°W / 41.59083; -93.62083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष २२ सप्टेंबर १८५१
क्षेत्रफळ २०० चौ. किमी (७७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९५५ फूट (२९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०३,४४३
  - घनता १,०१२ /चौ. किमी (२,६२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.dmgov.org

अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत