बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ

बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BUFआप्रविको: KBUFएफ.ए.ए. स्थळसूचक: BUF)[२] हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहरातील विानतळ आहे. हा विमानतळ बफेलो शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे ११ मैल (१८ किमी) पूर्वेस आणि कॅनडातील टोरोंटो शहराच्या आग्नेयेस ६० मैल अंतरावर आहे. [३]

बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चित्र:File:Buffalo Airport Logo.jpg
आहसंवि: BUFआप्रविको: KBUFएफएए स्थळसंकेत: BUF
नकाशाs
A map with a grid overlay showing the terminals runways and other structures of the airport.
FAA airport diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक Niagara Frontier Transportation Authority
कोण्या शहरास सेवा बफेलो
नायगारा फॉल्स (ऑन्टॅरियो) (कॅनडा)
स्थळ ४२०० जेनेसी स्ट्रीट
चीकटौगा (न्यू यॉर्क)
समुद्रसपाटीपासून उंची 728 फू / 222 मी
गुणक (भौगोलिक) 42°56′26″N 078°43′56″W / 42.94056°N 78.73222°W / 42.94056; -78.73222
संकेतस्थळ buffaloairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
05/23 8,829 2,691 Asphalt
14/32 7,161 2,183 Asphalt
सांख्यिकी (2022)
Total passengers 3,983,000
Sources: Bureau of Transportation Statistics[१]

या विमानळाची रचना १९२६मध्ये झाली.

बफेलो नायगारा नियंत्रण मिनार

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

येथून पोर्तो रिको आणि अमेरिकेतील इतर ३० शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळावरून रोजची अंदाजे १०० उड्डाणे होतात. [४]

प्रवासी

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिकन एरलाइन्स शार्लट, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ
मोसमी: फिलाडेल्फिया
अमेरिकन ईगल शिकागो-ओ'हेर, न्यू यॉर्क–लग्वार्डिया, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
मोसमी: मायामी[५]
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, डीट्रॉइट, न्यू यॉर्क–जेएफके
मोसमी: मिनीयापोलिस–सेंट पॉल
डेल्टा एरलाइन्स डीट्रॉइट, न्यू यॉर्क–जेएफके, न्यू यॉर्क–लग्वार्डियाa
फ्रंटियर एरलाइन्स अटलांटा, ओरलँडो, टॅम्पा
मोसमी: फोर्ट मायर्स,[६] रॅली-ड्युरॅम
जेटब्लू बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो
साउथवेस्ट एरलाइन्स बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डेन्व्हर, ओरलँडो, फीनिक्स-स्काय हार्बर, टॅम्पा
मोसमी: डॅलस-लव्ह (८ जून, २०२४ पासून),[७] फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स (१३ जानेवारी, २०२४ पासून),[८] लास व्हेगस, नॅशव्हिल (४ जून, २०२४ पासून),[७] सारासोटा
सन कंट्री एरलाइन्स मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल
युनायटेड एरलाइन्स शिकागो-ओ'हेर
मोसमी: न्यूअर्क, वॉशिंग्टन–डलेस
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ'हेर, न्यूअर्क, वॉशिंग्टन–डलेस

मालवाहू

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिफ्लाइट बिंगहॅम्प्टन, एल्मिरा, प्लॅट्सबर्ग
फेडेक्स एक्सप्रेस सिरॅक्यूझ, इंडियानापोलिस, मेम्फिस, ऑटावा
यूपीएस एरलाइन्स हार्टफर्ड, लुईव्हिल, फिलाडेल्फिया, रॅली-ड्युरॅम,[९] सिरॅक्यूझ
BUF मधील सर्वात मोठी विमानसेवा</br> (जुलै 2022 - जून 2023) [१०]
रँक वाहक टक्केवारी प्रवासी
साउथवेस्ट एरलाइन्स 26.28% 1,113,000
2 डेल्टा एर लाइन्स 13.91% ५८९,०००
3 जेटब्लू 13.36% ५६५,०००
4 अमेरिकन एरलाइन्स 10.38% 440,000
फ्रंटियर एरलाइन्स ९.२३% ३९१,०००
- इतर 26.84% 1,137,000

संदर्भ

संपादन
  1. ^ "BNIA celebrates major milestone". wgrz.com. December 28, 2018.
  2. ^ "Cheektowaga CDP, New York Archived 2009-06-02 at the Wayback Machine.." U.S. Census Bureau. Retrieved on May 25, 2009.
  3. ^ "BUF airport data at skyvector.com". skyvector.com. September 9, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Buffalo Niagara International Airport". August 6, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 3, 2007 रोजी पाहिले.
  5. ^ "Palm trees and 80 degrees: American Airlines adds more ways to visit Miami with record-breaking winter schedule". American Airlines Newsroom. July 13, 2023. 13 July 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Frontier Airlines Announces Major Domestic and आंतरराष्ट्रीय Expansion of Service". flyfrontier.com. 23 August 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Southwest Airlines Extends Flight Schedule With New आंतरराष्ट्रीय Options And Most-Ever Departures". Southwest Airlines (Press release) (इंग्रजी भाषेत). October 26, 2023. October 26, 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Southwest Airlines Extends Flight Schedule Through March 6, 2024, and Adds New मोसमी Service". swamedia.com. June 29, 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "5X2132 (UPS2132) United Parcel Service Flight Tracking and History".
  10. ^ "RITA – BTS – Transtats".