मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ

शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MDWआप्रविको: KMDWएफ.ए.ए. स्थळसूचक: MDW) अमेरिकेच्या शिकागो शहरातील विमानतळ आहे. ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिकागोतील दुसऱ्या क्रमांकाचा हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त आठ मैलांवर आहे.

शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळाचे विहंगम दृष्य
आहसंवि: MDWआप्रविको: KMDWएफएए स्थळसंकेत: MDW
WMO: 72534
नकाशाs
एफ.ए.ए. रेखाचित्र
एफ.ए.ए. रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक शिकागो
प्रचालक शिकागो डिपार्टमेंट ऑफ एव्हिएशन
कोण्या शहरास सेवा शिकागो
स्थळ शिकागो
समुद्रसपाटीपासून उंची ६२० फू / १८९ मी
संकेतस्थळ फ्लायशिकागो.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
4L/22R 5,507 1,679 Asphalt
4R/22L 6,446 1,965 Asphalt/Concrete
13C/31C 6,522 1,988 Concrete
13L/31R 5,141 1,567 Asphalt
13R/31L 3,859 1,176 Concrete
सांख्यिकी (2013)
Aircraft operations 252,126
Passenger volume 20,474,552
Cargo tonnage 26,164.7
स्रोत: FAA[] and airport website[]

साउथवेस्ट एरलाइन्स या विमानतळावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करते.[]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान कॉन्कोर्स
एरट्रान एरवेझ साउथवेस्ट एअरलाइन्ससाठी अटलांटा (डिसेंबर २८, २०१४ पर्यंत), कान्कुन (नोव्हेंबर १, २०१४ पर्यंत), फोर्ट मायर्स (नोव्हेंबर १, २०१४ पर्यंत), माँटेगो बे (नोव्हेंबर १, २०१४ पर्यंत), ओरलँडो (नोव्हेंबर १०, २०१४ पर्यंत), पंटा काना (नोव्हेंबर १, २०१४ पर्यंत) A
ॲपल व्हेकेशन्स फ्रंटियर एअरलाइन्स द्वारा संचलित कान्कुन (डिसेंबर २०, २०१४ पासून) C
डेल्टा एर लाइन्स अटलांटा A
डेल्टा कनेक्शन डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल A
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर (जानेवारी ६, २०१५ पर्यंत), ट्रेंटन
मोसमी: विल्मिंग्टन-फिलाडेल्फिया
C
पोर्टर एअरलाइन्स टोरोंटो-बिली बिशप A
साउथवेस्ट एअरलाइन्स आल्बनी (न्यू यॉर्क), आल्बुकर्की, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अलाबामा), बॉस्टन, बफेलो, कान्कुन (नोव्हेंबर २, २०१४ पासून), चार्ल्सटन (द.कॅरोलिना), शार्लट, क्लीव्हलंड, कोलंबस (ओहायो), डॅलस-लव्ह (ऑक्टोबर १३, २०१४ पासून), डेन्व्हर, दे मॉइन, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, हार्टफोर्ड, ह्यूस्टन-हॉबी, जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा), कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लिटल रॉक, लॉस एंजेलस, लुईव्हिल, मँचेस्टर (न्यू हँपशायर), मेम्फिस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, माँटेगो बे (नोव्हेंबर २, २०१४ पासून),[] न्यूअर्क, नॉरफोक, ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टेरियो, ओरलँडो, पेन्साकोला (मार्च ७, २०१५ पासून), फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओरेगन), प्रॉव्हिडन्स, पंटा काना (नोव्हेंबर २, २०१४ पासून),[] रॅले-ड्युरॅम, रॉचेस्टर (न्यू यॉर्क), साक्रामेंटो, सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅलिफोर्निया), सिॲटल-टॅकोमा, टॅम्पा, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, विचिटा
मोसमी: बॉइझी, पोर्टलँड (मेन), रीनो-टाहो, स्पोकेन, वेस्ट पाम बीच
A & B
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल C
व्होलारिस ग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मोरेलिया, झाकातेकास A

सर्वाधिक वर्दळीची गंतव्यस्थाने

संपादन
अंतर्देशीय (जुलै २०१३-जून २०१४)[]
क्र. शहर प्रवासी कंपन्या
अटलांटा, जॉर्जिया ४,७२,००० एरट्रान, डेल्टा, साउथवेस्ट
डेन्व्हर, कॉलोराडो ४,७०,००० फ्रंटियर, साउथवेस्ट
मिनीयापोलिस-सेंट पॉल, मिनेसोटा ४,४१,००० डेल्टा, साउथवेस्ट, सन कंट्री
लास व्हेगास, नेव्हाडा ३,८२,००० साउथवेस्ट
ओरलँडो, फ्लोरिडा ३,४९,००० एरट्रान, साउथवेस्ट
फीनिक्स, ॲरिझोना ३,३३,००० साउथवेस्ट
कॅन्सस सिटी, मिसूरी २,८५,००० साउथवेस्ट
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया २,८१,००० साउथवेस्ट
न्यू यॉर्क-लाग्वार्डिया २,५४,००० साउथवेस्ट
१० सेंट लुईस, मिसूरी २,५०,००० साउथवेस्ट

चार्टर सेवा

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
बझ एरवेझ, कॉर्पोरेट फ्लाइट मॅनेजमेंटद्वारा संचलित ब्रॅन्सन
लेकशोर एक्सप्रेस, पेंटास्टार एव्हिएशनद्वारा संचलित पेलस्टन, वॉटरफोर्ड[]
पब्लिक चार्टर्स, कॉर्पोरेट फ्लाइट मॅनेजमेंट मॅनिस्टी
अल्टिमेट एर शटल सिनसिनाटी-लंकेन, सिनसिनाटी-नॉर्दर्न केंटकी[]

लेकशोर एक्सप्रेसची उड्डाणे सध्या बंद आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ MDW विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Effective October 17, 2013.
  2. ^ City of Chicago, Airport Activity Statistics, December 2012, published January 23, 2013.
  3. ^ "Monthly Operations, Passengers, Cargo Summary By Class For December 2008 [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2014-06-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-09-17 रोजी पाहिले.
  5. ^ https://travel.yahoo.com/blogs/compass/southwest-airlines-selling-first-international-flights-205416656.html
  6. ^ "Chicago, IL: Chicago Midway International (MDW)".
  7. ^ Lakeshore Express, Retrieved March 1, 2013
  8. ^ http://www.fox19.com/story/25906886/ultimate-air-adds-service-from-cvg-to-chicago-midway फॉक्स१९.कॉम
  9. ^ Creager, Ellen. Travel smart: Little airline that could now can't, Detroit Free Press, April 13, 2014, Retrieved April 14, 2014