एरट्रान एरवेझ
एरट्रान एरलाइन्स याच्याशी गल्लत करू नका.
एअरट्रान एअरवेज तथा एरट्रान ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. सप्टेंबर २०१० मध्ये साउथवेस्ट एरलाइन्सने ही कंपनी विकत घेण्याचे जाहीर केले.
याची स्थापना १९९३मध्ये झाली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |