बोईंग ७१७ तथा मॅकडॉनल डग्लस एम.डी. ९५ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

बोईंग ७१७
प्रकार आखूड पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दोन इंजिनांचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत, उत्पादन बंद

११७ पर्यंत प्रवासीक्षमता असलेल्या या विमानाला ३,८२० किमीचा पल्ला आहे. याला सहसा दोन रोल्स-रॉइस बीआर७१५ टर्बोफॅन इंजिने लावलेली असतात. ही इंजिने विमानाच्या शेपटीकडील भागाला लावलेली असतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.