व्हेनिस मार्को पोलो विमानतळ

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ (इटालियन: Aeroporto di Venezia Marco Polo) (आहसंवि: VCEआप्रविको: LIRZ) हा इटली देशाच्या व्हेनिस शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हेनिस शहराच्या ८ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ २०१६ साली इटली देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ
Aeroporto di Venezia Marco Polo
आहसंवि: VCEआप्रविको: LIRF
VCE is located in इटली
VCE
VCE
इटलीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा व्हेनिस
स्थळ व्हेनेतो
हब इझीजेट
समुद्रसपाटीपासून उंची १००० फू / ३०४.८ मी
गुणक (भौगोलिक) 45°30′19″N 12°21′7″E / 45.50528°N 12.35194°E / 45.50528; 12.35194
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
04R/22L 3,300 10,827 डांबरी
04L/22R 2,780 9,121 डांबरी
सांख्यिकी (2016)
प्रवासी 9,624,748
बदल 15–16 10%
मालवाहतूक 57,973.1
बदल 15–16 13.8%
स्रोत: Italian Aeronautical Information Publication at European Organisation for the Safety of Air Navigation[]
Statistics from Assaeroporti[]
मार्को पोलो विमानतळावर उतरलेले फिनएअरचे एअरबस ए३१९ विमान

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "EAD Basic - Error Page".
  2. ^ Italiana Gestori Aeroportuali[permanent dead link]