बांगुई
बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे कॉंगोचे झोंगो हे शहर स्थित आहे.
बांगुई Bangui |
|
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक देशाची राजधानी | |
देश | मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक |
स्थापना वर्ष | इ.स. १८८९ |
क्षेत्रफळ | ६७ चौ. किमी (२६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२११ फूट (३६९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६,२२,७७१ |
- घनता | ९,२९५ /चौ. किमी (२४,०७० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० |
बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत