मुख्य मेनू उघडा

झाग्रेब विमानतळ (क्रोएशियन: Međunarodna zračna luka Zagreb) (आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA) हा क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्रोएशियन वायूसेनेचा प्रमुख तळ देखील येथेच आहे. झाग्रेब विमानतळावर क्रोएशिया एअरलाइन्सचा हब आहे.

झाग्रेब विमानतळ
Međunarodna zračna luka Zagreb
Zagreb Airport.jpg
आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA
क्रोएशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा झाग्रेब, उप्साला
स्थळ झाग्रेब महानगर
हब क्रोएशिया एअरलाइन्स
एअर क्रोएशिया
समुद्रसपाटीपासून उंची ३५३ फू / १०८ मी
गुणक (भौगोलिक) 45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889गुणक: 45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
05/23 3,252 काँक्रीट/डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २४,३०,९७१
विमाने ३८,३४८
स्रोत: [१]
येथे थांबलेले एअर इंडियाचे बोइंग ७४७ विमान

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थानेसंपादन करा

विमान कंपनी गंतव्य स्थान 
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो
एअर क्रोएशिया बुडापेस्ट, मिलान, मोस्तार (सुरुवात 01 जून 2015)[२], प्राग, रोम
एअर फ्रान्स पॅरिस
एअर सर्बिया बेलग्रेड
ऑस्ट्रियन एअरलाइन्स व्हियेना
ब्रिटिश एअरवेज लंडन-हीथ्रो
ब्रसेल्स एअरलाइन्स ब्रसेल्स (सुरुवात 20 सप्टेंबर 2015)
क्रोएशिया एअरलाइन्स ॲम्स्टरडॅम, बार्सिलोना, ब्रसेल्स, कोपनहेगन, दुब्रोव्हनिक, फ्रांकफुर्ट, लंडन-हीथ्रो, म्युनिक, पॅरिस, प्रिस्टिना, पुला, रोम, सारायेव्हो, स्कोप्ये, स्प्लिट, व्हियेना, झदर, झ्युरिक
मोसमी: अंताल्या, अथेन्स, बोल, रियेका, तेल अवीव
युरोपियन कोस्टल एअरलाइन्स राब, स्प्लिट
फ्लायदुबई दुबई
जर्मनविंग्ज बर्लिन, क्योल्न-बॉन, श्टुटगार्ट
मोसमी: हांबुर्ग (चालू 22 जुलै 2015)
आयबेरिया मोसमी: माद्रिद
के.एल.एम. ॲम्स्टरडॅम
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स वर्झावा
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक
लुफ्तान्सा रीजनल म्युनिक
नॉर्वेजियन एअर शटल मोसमी: कोपनहेगन
कतार एअरवेज दोहा
स्कायग्रीस एअरलाइन्स मोसमी: अथेन्स, टोराँटो (सुरूवात 22 जून 2015)
एल ॲल मोसमी: तेल अवीव
स्विस आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स झ्युरिक (सुरुवात 18 एप्रिल 2015)
टी.ए.पी. पोर्तुगाल बोलोन्या, लिस्बन
ट्रेड एअर ओसियेक, रियेका
तुर्की एअरलाइन्स इस्तंबूल
व्ह्युएलिंग मोसमी: बार्सिलोना

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा