महाराष्ट्रातील नद्यांची यादी

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या, नाले, ओढे आणि ओहोळ याप्रमाणे आहेत :

अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी

आरणा नदी, इराई नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बाखली नदी, बुरशी नदी, बेंबला नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, मदू नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी,

कडा नदी, कडी नदी, कांबळी नदी, केरी नदी, केळी नदी, कुकडी नदी, कौतिकी नदी, आढळा नदी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी नदी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी

मांजरा नदी, तेरणा नदी

कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी गिरजा नदी

आचऱ्याची खाडी, उरणची खाडी, करंजाची खाडी, कर्लीची खाडी, कालावलीची खाडी, केळशीची खाडी, जंजिरा खाडी, जयगडची खाडी, जैतापूरची खाडी, ठाण्याची खाडी, दातिवरे खाडी, दाभोळची खाडी, देवगडची खाडी, धरमतरची खाडी, पनवेलची खाडी, पूर्णगडची खाडी, बाणकोटची खाडी, भाट्ये खाडी, भायंदरची खाडी, मनोरी खाडी, मालाड खाडी, माहीमची खाडी, माहुल खाडी, राजपुरीची खाडी, रेवदंडा खाडी, वरळीची खाडी, वसईची खाडी, विजयदुर्गची खाडी, वगैरे.

कडवी नदी[], कानसा नदी, कासारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी,गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी,जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, धामणी नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी,मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी.

पंचगंगा नदीला मिळणारे नाले/ओढे : जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार, काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा वगैरे. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात.

गाढवी नदी, इंद्रावती नदी,कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वांगेपल्ली नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी

गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी

इरई नदी, पैनगंगा नदी,मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी,प्राणहिता नदी

अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, डोंगरी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी

कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी

उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, कुंभेरी नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, देवकुंडी नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी, वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी

अनेर नदी,तापी नदी,गिरणा नदी, अन्वर नाला,अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कनोली नदी, कान नदी, छडाई नाला, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, पान नदी, बुराई नदी, बोरी नदी, भोगावती नदी,मदारी नाला, वाहद नाला, सूर नदी, सेडी नदी

उदाई, गोमती नदी, गोमाई नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पाताळगंगा, पूर्णा नदी, रंगवली, वाकी नदी,शिवा नदी

कासार्डी नदी, गाधी नदी

आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, आंभोरा नदी(), वैनगंगा नदी

आसना नदी,उमरगा (नाला), उलूपी नदी, गांजोटी (नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, चांदणी नदी, तिरू नदी, , देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीता नदी, हरणी नदी

अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, कोळवण नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान (सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, देव नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पाराशरी नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी (मान) नदी), बारीक नदी, बोरी नदी, [[भीमा नदी (नाशिक जिल्हा), भोखण नदी, मान नदी (बामटी नदी, मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी,शाकांबरी नदी, [सासू (तान) नदी

  • इतर नाले, ओहोळ, प्रवाह वगैरे: अळवली, कंजारी, कनेर, खाटकी, खेर, गुलाडी, तुंगाडी, देव, नेत्रावती, भामेर, भेवरी, वाटोळी, शाखी (शाकंबरी), सालवर, सुकी

कर्परा नदी (कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी,मासळी नदी

उल्हास, तानसा, तांबडी, देहेरजा, पाणेरी, पिंजाळ, वैतरणा, सूर्या

  • उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.

आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कऱ्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कुमंडला नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी,बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी (येळवंती (Yelwanti), येळवंडी किंवा वेळवंडी नदी), वेळ नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी

ओढे-नाले-ओहोळ :
आंबिल ओढा, खडकवासला धरणापासून निघालेले उजवे-डावे कालवे, पवना नदीला मिळणारा निगडीचा नाला, नागझरी, भैरोबा नाला, वडकी नाला, होतगी नाला,मोर ओहोळ,

सिंधफणा नदी, मांजरा नदी, वाण नदी, गोदावरी नदी, सरस्वती नदी, बिंदुसरा नदी, सीना नदी,रेणा नदी, कुंडलिका नदी

उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी,आमना नदी,

अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी

मुंबई शहर आणि उपनगर जिल्हे

संपादन

उल्हास नदी, ओशिवरा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी,माहीम नदी, महिकावती/मिठी नदी (बुजून गेलेल्या नद्या - चंदनगर नदी, वाकोला नदी, गाढी नदी, महाबली/माहूर नदी)

अडाण नदी (अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी

अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटन नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी

अंबा नदी, उल्वे नदी, उल्हास नदी, कामगंगा नदी, कामरंगा नदी, कासडी नदी, कासार्डी नदी, काळ नदी, काळुंद्रे नदी, कुंडलिका नदी, खोपोली नदी, गांधार नदी, गाधी नदी, घोड नदी, तळोजा नदी, धावरी नदी (या नदीवर मोरबे येथे एक धरण आहे), नागेशरी नदी, पनवेल नदी, पाताळगंगा नदी, पेज नदी, पोशीर नदी, बाळगंगा नदी, भोगावती नदी, मांदाड नदी, शिलर नदी, शिवथर नदी, सावित्री नदी.

कारंजा, तावरजा नदी, तीरू, तेरणा नदी, धरणी, मन्याड नदी, मांजरा नदी, रेणुका नदी, लेंडी नदी,देवणी नदी, मुदगळ नदी

कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी, वैनगंगा नदी,

अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी

अग्रणी नदी, कटोरा ओढा,कासेगाव नदी, कृष्णा नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, मोरणा नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा, बेलवन नदी (बेवनुर)

उरमोडी नदी, वारणा नदी, वसना नदी, (निरणंजा)कुडाळी नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),तिळगंगा नदी, माण(मांड) नदी, माणगंगा नदी, मोरना नदी, येरळा नदी, वांगना नदी, वांग नदी, खेमवती नदी, सोळशी नदी , सावित्री नदी, नाग नदी,जांभळी नदी,वेण्णा नदी,

अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, डोंगरवाडीचा बारमाही झरा, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, दाणोली नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बंड्याचा बारमाही ओहोळ, बांदा नदी, बेल नदी, भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी

अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी,बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी,वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी

असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी

संदर्भ

संपादन


हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "लोकसहभागातून कडवी नदीपात्राची स्वच्छता | eSakal". www.esakal.com. 2020-03-04 रोजी पाहिले.

महाराष्ट्रातील नद्यांची नावे