लेंडी नदी

मराठवाड्यातील नदी

लेंडी नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. लेंडी नदी ही उदगीर तालुक्यातून उगम पावते व नांदेड जील्यात तिरू नदीला जाऊन मिळते.

लेंडी नदी
उगम उदगीर तालुका
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते मन्याड नदी