वेळ नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. आंबेगाव तालूक्यातील सातगाव पठारावर वेळेश्वर या ठीकानी उगम पावते . पेठ गावातून ही नदी पुणे-नाशिक रस्त्यावर येते. तेथून पाबळ धामारी शिक्रापूर येथे वाहत येउन तळेगाव ढमढेरे येथे भीमा नदीस मिळते वेळ नदीची लांबी 68 किलोमीटर आहे या नदीवर पाबळ जवळ थिटेवाडी पाझर तलाव नावाचे लघू धरण आहे


पहा : जिल्हावार नद्या