सिंधफणा नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सिंधफणा नदी (देवनागरी लेखनभेद: सिंधफणा नदी) ही महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातून वाहणारी नदी आहे. ती गोदावरीची उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या चिंचोली गावानजीक बालाघाट डोंगरांमध्ये ती उगम पावते. तिथून वाहत जाऊन माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावाजवळ गोदावरीस मिळते. माजलगाव गावानजीक तिच्यावर माजलगाव धरण बांधले आहे. नव्याने सुरू होणारी एमआयडीसी प्रकल्प
river in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, भारत | ||
नदीचे मुख | |||
| |||