माजलगाव

भारत, महाराष्ट्र राज्यातील शहर

माजलगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर माजलगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. माजलगाव येथे मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. माजलगाव हा महाराष्ट्र विधानसभेचा एक मतदारसंघ आहे.

  ?माजलगाव

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —

१९° ०९′ १८.४७″ N, ७६° १२′ ३५.७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांत मराठवाडा
जिल्हा बीड
लोकसंख्या ४३,९६९ (२०११)
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431131
• +२४४
• MH-23