भारतामधील भौगोलिक प्रदेश

(भारतातील प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत देश सांस्कृतिक, भौगोलिक तसेच प्रशासकीय दृष्ट्या पाच प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा, बोली, संस्कृती, खाद्यप्रकार, वस्त्र् इ. विविधता आढळते.

पाच प्रदेशसंपादन करा

नाव लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार) सर्वात मोठे शहर क्षेत्रफळ
पूर्व भारत २७,०६,७३,६५७ कोलकाता ४,२५,४३२ किमी2
उत्तर भारत १६४५,८८,४५० दिल्ली ७,२६,१३३ किमी2
ईशान्य भारत ४,४९,८०,२९४ गुवाहाटी २,५५,०८३ किमी2
दक्षिण भारत २५,२५,५७,३३६ चेन्नई ६,३६,२३६ किमी2
पश्चिम भारत १७,४८,००,०८७ मुंबई ५,०८,०४२ किमी2

अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश वरीलपैकी कोणत्याही प्रांतात विभागले गेलेले नाहीत.[१]

उत्तर भारतसंपादन करा

मध्य भारतसंपादन करा

पश्चिम भारतसंपादन करा

पूर्व भारतसंपादन करा

दक्षिण भारतसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-04-14. 2013-08-16 रोजी पाहिले.