मेवाड हा भारतातील राजस्थान राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पूर्वेकडील भागाला मेवाड आणि पश्चिमेकडील भागाला मारवाड म्हणतात. मेवाडमध्ये अजमेर, अलवर, उदयपूर, कोटा, चितोड, प्रतापगढ, भीलवाडा आणि सवाई माधोपूर या भागांचा प्रदेशांचा समावेश होतो.

राजस्थानच्या नकाशावर मेवाड

मेवाड संस्थान हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान होते.