भिलवाडा

(भीलवाडा या पानावरून पुनर्निर्देशित)

भिलवाडा भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर भिलवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.