उदयपूर संस्थान

भोमिया राजपुतांचे माजी राज्य (सिसोदिया)
(मेवाड संस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)

उदयपूर किंवा मेवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान किंवा राज्य होते. येथील महाराणा हे सिसोदिया कुळातील होते.

उदयपूर संस्थान
इ.स. ७३४इ.स. १९४९
ध्वज चिन्ह
राजधानी सुरुवातीला चित्तोडगड, नंतर उदयपूर
सर्वात मोठे शहर उदयपूर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: बाप्पा रावळ (इ.स.७३४-७५३)
अंतिम राजा: भूपालसिंह (इ.स. १९३०-४९)
अधिकृत भाषा मेवाडी किंवा हिंदी


महाराणा प्रताप यांचा उदयपूर नगरातील पुतळा

स्थापना संपादन

सुमारे इ.स.५३० मध्ये या संस्थानाची स्थापना झाली.

राजधानी संपादन

पूर्वी या संस्थानाची राजधानी चित्तोडगड ही होती. नंतर या संस्थानाची राजधानी उदयपूर ही झाली.

उदयपूरचे शासक संपादन

महाराणा
उदयसिंह २
प्रतापसिंह १
अमरसिंह १
करणसिंह २
जगतसिंह १
राजसिंह १
जयसिंह
अमरसिंह २
संग्रामसिंह २
जगतसिंह २
प्रतापसिंह २
राजसिंह २
अरिसिंह २
हमीरसिंह २
भीमसिंह
जवानसिंह
सरदारसिंह
स्वरूपसिंह
शम्भूसिंह
सज्जनसिंह
फत्तेसिंह
भूपालसिंह
भगवतसिंह

स्वातंत्रोत्तर कालखंड संपादन

भारत स्वतंत्र झाल्यावर ७ एप्रिल १९४९ या दिवशी महाराणा भूपाल सिंह यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.