Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूखंड एकसंध होता. कालौघात त्याचे तुकडे झाले, आणि जगाचा नकाशा बदलत राहिला. या तुकड्यांपैकी सर्वांत मोठ्या तुकड्याचे नाव 'गोंडवन'. सुमारे १० लाख वर्षांपूर्वी याचेही छोटे तुकडे होऊन अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे भूप्रदेश तयार झाले.