दख्खन

भौगोलिक प्रदेश

इंग्रजीत (Deccan). सह्याद्रीच्या पूर्वेचा महाराष्ट्रकर्नाटकचा काही भाग. मूळ संस्कृत शब्द "दक्षिणापथ" किंवा नुस्तं "दक्षिण"पासून दख्खन शब्द आला आहे. सर्वसाधारणपणे विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासुन सुरु होणाऱ्या पठाराला दख्खन म्हणतात. दख्खनच्या पठाराचा एक नकाशा इथे दाखवला आहे: