सातपुडा (Satpura) ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.

मादी काळवीट
सातपुड्याचे स्थान दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा
सातपुडा पर्वत

दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातीलट्र (खानदेशविदर्भ)पर्यंत आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.

या पर्वत रांगेत आढळणारे प्राणी संपादन

पर्यावरण संपादन

  • पर्वतरांगांच्या पूर्व भागात पर्जन्यमान पश्चिम भागापेक्षा जास्त आहे.
  • प्रचंड जंगलतोड झाली असली, तरी अजूनही बराच वनप्रदेश (मुख्यतः छत्तीसगढ भागामध्ये) अबाधित आहे.

पर्यटन संपादन


बाह्य दुवे संपादन