तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

  ?तोरणमाळ

महाराष्ट्र • भारत
Map

२१° ५२′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,१५५ मी
जिल्हा नंदुरबार
तालुका/के अक्राणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४२५४०९
• +०२५६५

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

तोरणमाळ दृष्य
यशवंत तलाव

विशेष वर्णसहाय्य

काय पहाल

संपादन

कसे जाल

संपादन

योग्य काळ

संपादन
  • कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान. In winter season is best

राहण्याची सोय

संपादन

हवामान

संपादन

महाराष्ट्रातील क्रम.2 थंड हवेचा ठिकाण

लोकजीवन

संपादन

(शेती करतात)

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

गोराबा, केलापणी, खडकी,

संपादन

जवळची दुकाने

संपादन

सचिन किराणा दुकान तोरणमाळ

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate