दोंडाईचा
(दोंडाइचा या पानावरून पुनर्निर्देशित)
दोंडाईचा महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेले शहर आहे. मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,७६७ होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.