• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • जवळपास
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
Donate Now If Wikipedia is useful to you, please give today.
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठी विकिपीडिया

कुकडी नदी

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन

कुकडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.


कुकडी नदी (mr); Kukadi (de); Abhainn Kukadi (ga); Kukadi River (en); कुकडी नदी (hi); Afon Kukadi (cy) río de la India (es); ভারতের নদী (bn); cours d'eau de l'Inde (fr); ભારતની નદી (gu); river in India (en); Fluss in Indien (de); rio da Índia (pt); river in India (en-gb); भारतका नदी (ne); річка в Індії (uk); rivier in India (nl); نهر في الهند (ar); भारत में नदी (hi); abhainn san India (ga); river in India (en-ca); ভাৰতৰ নদী (as); rivero en Barato (eo); river in India (en); ഇന്ത്യയിലെ ഒരു നദി (ml)
कुकडी नदी 
river in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनदी
स्थान भारत
Map१९° १३′ ०२″ N, ७३° ५२′ ००″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q11154629
  • अनुनादक
  • पेटस्केन
  • टिप्पणी
  • ओपनस्ट्रीट मॅप
  • शोधक साधन
  • विकिशूटमी
  • चित्रित शोध
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कुकडी नदी ही महाराष्ट्रातील एक छोटी नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ किलोमीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रिमाथ्यावरच्या कुकडेश्वर या ठिकाणी उगम झाला आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, लेण्याद्री, ओझर, शिरापूर,वडनेर बु॥, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत घोड नदीला मिळते.निघोज गावा जवळील जगप्रसिद्ध रंजणखळगे आणि शिरापूर येथील श्री.स्वयंभू सिद्धेश्वर प्राचीन मंदिर कुकडी नदीच्या तीरावर आहे.

उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगावजवळ मिळते.

कुकडी प्रकल्प

संपादन

कुकडी नदीवरील येडगाव, माणिकडोह ही धरणे, मीना नदीवरील वडज धरण, पुष्पावती नदीवरील पिंपळगावजोगे धरण, घोड नदीवरील डिंभे धरण, मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिक‍अप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे.

इतिहास

संपादन

याच कुकडी नदीवर २२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि निजाम सलाबतजंग यात लढाई झाली होती. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

पहा

संपादन

जिल्हावार नद्या

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=कुकडी_नदी&oldid=2577517" पासून हुडकले
शेवटचा बदल ४ जून २०२५ तारखेला ०९:५५ वाजता झाला

भाषा

    • Deutsch
    • English
    • हिन्दी
    मराठी विकिपीडिया
    • Wikimedia Foundation
    • Powered by MediaWiki
    • या पानातील शेवटचा बदल ४ जून २०२५ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.
    • इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
    • गुप्तता नीती
    • विकिपीडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • Code of Conduct
    • विकसक
    • Statistics
    • कुकिंचा तक्ता
    • वापरण्याच्या अटी
    • डेस्कटॉप