माणिकडोह धरण
माणिकडोह धरण | |
अधिकृत नाव | माणिकडोह |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कुकडी |
स्थान | गाव: माणिकडोह, तालुका: जुन्नर, जिल्हा: पुणे |
सरासरी वार्षिक पाऊस | ६३५० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७६-१९८३ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ३४२.३७ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ५०.३८ मी (सर्वोच्च)
लांबी : ९३० मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : ७० मी.
सर्वोच्च विसर्ग : १४३९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : १८.६५ वर्ग कि.मी.
क्षमता : ३०७.९१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २८८.१० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २२२३.१७ हेक्टर
ओलिताखालील गावे : ३ पूर्ण व १२ थोड्याप्रमाणात
कालवा
संपादनडावा कालवा
संपादनलांबी : २३.५० कि.मी.
क्षमता : १.३१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ४३५६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ३४८५ हेक्टर
वीज उत्पादन
संपादनजलप्रपाताची उंची : ३८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : २२.९३ क्यूमेक्स
निर्मिती क्षमता : ६ मेगा वॅट
विद्युत जनित्र : १