सलाबतजंग
सालाबाद जंग किंवा मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी हा निजाम-उल-मुल्क याचा तिसरा पुत्र होता. हा १७५१ ते १७६२ पर्यंत हैदराबादचा निजाम होता.
सलाबतजंग | ||
---|---|---|
हैदराबादचा निजाम | ||
अधिकारकाळ | १३ फेब्रुवारी १७५१ - ८ जुलै १७६२ | |
राजधानी | हैदराबाद | |
पूर्ण नाव | मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी | |
पदव्या | दख्खन सुभेदार | |
जन्म | २४ नोव्हेंबर १७१८ | |
हैदराबाद, मुघल साम्राज्य | ||
मृत्यू | १६ सप्टेंबर १७६३ | |
बिदरचा किल्ला | ||
पूर्वाधिकारी | मुजफ्फर जंग | |
उत्तराधिकारी | असफ जहा द्वितीय | |
वडील | निजाम-उल-मुल्क | |
राजघराणे | असफ जाही |
कुकडीची लढाई
संपादन२२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि सलाबतजंग याच्यात कुकडी नदीवर लढाई झाली. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते.