पीठढवळ नदी
पीठढवळ नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. ही 'पीतधवल' नदी आहे. पीठढवळ हा अपभ्रंश आहे. 'पिवळीशुभ्र' म्हणून पीतधवल.
पीठढवळ नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र |
ह्या नदीच्या पात्रात कडावलजवळ नदीतील रेतीत अभ्रक असायचे. रात्री चांदण्यातही ते चमकायचे.