गोमती नदी
गोमती ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नदी आहे. ही नदी पिलीभीत शहराजवळ उगम पावते व सुमारे ९०० किमी अंतर वाहत जाऊन गंगा नदीला मिळते. वसिष्ठ ऋषींची कन्या अशी पुराणामध्ये ओळख असलेली गोमती नदी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाली आहे.
गोमती | |
---|---|
लखनौ येथे गोमतीचे पात्र | |
उगम | गोमत ताल, पिलीभीत जिल्हा, उत्तर प्रदेश |
मुख | गंगा नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत |
लांबी | ९०० किमी (५६० मैल) |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत