शुक नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे.ही नदी विजयदुर्गाच्या खाडीला येउन मिळते.. खारेपाटण हे सुप्रसिद्ध शहर या नदीच्या काठावर वसले आहे..

शुक नदी
उगम शुक नदीचा उगम शिराळे गावापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधून झाला.
पाणलोट क्षेत्रामधील देश सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र